पूजा खेडकरच्या आईची ‘गुंडागिरी’; शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हरने दमदाटी करताना व्हिडीओ व्हायरल

पदाची हवा डोक्यात गेल्यामुळे सध्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नाव देशभरात गाजत आहे. वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर यांचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. त्यानंतर आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर यादेखील वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांचा शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हर रोखून दमबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पुणे जिल्ह्यात प्रोबशनरी आयएएस म्हणून आलेल्या आणि गैरवर्तनामुळे वाशीमला … Continue reading पूजा खेडकरच्या आईची ‘गुंडागिरी’; शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हरने दमदाटी करताना व्हिडीओ व्हायरल