पोलीस डायरी- दरोडेखोर ते बॉम्बस्फोट आरोपी, दाऊदचा अंत आता कराचीत !

>> प्रभाकर पवार दक्षिण मुंबईतील कर्नाक बंदर पुलावर 17 सप्टेंबर 2016 रोजी मुकेश संघवी हा सराफ आपल्या सहकाऱ्यांसह सोन्याचे दागिने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने घेऊन जात असताना एका टोळीने वाहतूककोंडीचा फायदा घेऊन त्यांची टॅक्सी अडवली व शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून 1 कोटी 87 लाख रुपये किमतीचे दागिने पळवून नेले. ही घटना घडली तेव्हा दत्ता … Continue reading पोलीस डायरी- दरोडेखोर ते बॉम्बस्फोट आरोपी, दाऊदचा अंत आता कराचीत !