चोक्सीला बेल्जियममधून अटक, हिंदुस्थानकडून प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) तब्बल 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळून गेलेला कर्जबुडव्या मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. पीएनबी घोटाळा 2018 मध्ये उघडकीस आला होता. तब्बल सात वर्षांनंतर चोक्सीला अटक करण्यात आली असून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानकडून प्रयत्न सुरू आहेत. हिंदुस्थानातून फरार झाल्यानंतर मेहुल चोक्सीने अँटिग्वा आणि बारबुडाचे … Continue reading चोक्सीला बेल्जियममधून अटक, हिंदुस्थानकडून प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू