मोदी’राज’मध्ये हिंदुस्थान कर्जात बुडाला, 14 पंतप्रधानांनी केलं नाही ते मोदींनी ‘करून दाखवलं’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी देशाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले. हे स्वप्न तर पूर्ण झालेच नाही उलट गेल्या 10 वर्षांमध्ये देशात महागाई, बेरोजगारी वाढली. एवढेच नाही तर मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये देश कर्जाच्या खाईत बुडाल्याचे समोर आले आहे. जगामध्ये कर्जात बुडालेल्या ‘टॉप 10’ देशांमध्ये हिंदुस्थान आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशाची … Continue reading मोदी’राज’मध्ये हिंदुस्थान कर्जात बुडाला, 14 पंतप्रधानांनी केलं नाही ते मोदींनी ‘करून दाखवलं’!