पहलगामचा बदला! लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य!! पंतप्रधान मोदी म्हणाले… टाईम, टार्गेट आणि अ‍ॅटॅक कसा करायचा हे तुम्हीच ठरवा!

दहशतवादाला चिरडून टाकणे हा राष्ट्रीय संकल्प आहे. टार्गेट (लक्ष्य), टाईम आणि हल्ला कशा प्रकारे करायचा हे लष्कराने ठरवावे. त्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशी स्पष्ट भूमिका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या बैठकीत मांडली. त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला हिंदुस्थान घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. जम्मू-काश्मीरात पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात … Continue reading पहलगामचा बदला! लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य!! पंतप्रधान मोदी म्हणाले… टाईम, टार्गेट आणि अ‍ॅटॅक कसा करायचा हे तुम्हीच ठरवा!