मोदीजी, महाराष्ट्रात तुमची नाही, फक्त ठाकरेंची गॅरंटी चालते! उद्धव ठाकरे यांच्या दणदणीत सभा, भाजपवर जोरदार हल्ला

शेतकरी कष्ट करणार, शेतकरी मेहनत करणार, शेतकरी कर्ज काढणार आणि शेतकरीच कर्जबाजारी होणार… पण शेतकऱयाच्या साखरेला अमित शहांच्या मुंग्या लागणार. जनतेचे साखर कारखाने आजारी पाडणार आणि गुळाच्या ढेपेला चिकटतो तसा त्या कारखान्याच्या गुळाला अमित शहांचा मुंगळा चिकटणार. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी आज पंतप्रधान पदी आहेत, नाहीतर अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना कधीच कचऱयाच्या … Continue reading मोदीजी, महाराष्ट्रात तुमची नाही, फक्त ठाकरेंची गॅरंटी चालते! उद्धव ठाकरे यांच्या दणदणीत सभा, भाजपवर जोरदार हल्ला