गोड बोलून काटा काढण्याचा कट! मनोज जरांगे यांचा सरकारवर आरोप; तब्येत खालावली, उपचार घेण्यास नकार
एका बाजूला माझे बेमुदत उपोषण सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारकडून पुन्हा चर्चेचा खेळ सुरू झाला आहे. गोड बोलून माझा काटा काढण्याचा हा कट असल्याचा स्पष्ट आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. दरम्यान, उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे यांची प्रकृती अधिक खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, … Continue reading गोड बोलून काटा काढण्याचा कट! मनोज जरांगे यांचा सरकारवर आरोप; तब्येत खालावली, उपचार घेण्यास नकार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed