Phule Movie- महाकारस्थान्यांनी स्पाॅन्सर्ड केलेल्या चित्रपटांना बळी पडू नका! अभिनेता किरण माने यांचे आवाहन

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ चित्रपट हा त्यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणार होता. परंतु चित्रपटातील 12 दृश्यांना सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावण्यात आल्यामुळे, या चित्रपटावर टांगती तलवार आलेली आहे. प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटावरून गोंधळ सुरू झाला असून सर्वच स्तरातून सेन्सॉर बोर्डाचा निषेध सुरू आहे. तसेच चित्रपटातून सत्य मांडण्यात यावे, जातीव्यवस्थेविरोधात ज्योतिबा फुले यांनी उठवलेला … Continue reading Phule Movie- महाकारस्थान्यांनी स्पाॅन्सर्ड केलेल्या चित्रपटांना बळी पडू नका! अभिनेता किरण माने यांचे आवाहन