Photo – 2024 चा सूर्यास्त, पर्यटकांचा सरत्या वर्षाला निरोप

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळे फुलून गेली आहेत. बुधवारी 1 जानेवारी पासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 2024 या वर्षातील शेवटचा सूर्यास्त पाहून पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप दिला.  31st चे औचित्य साधत पर्यटकांनी महाराष्ट्रातील सर्वच पर्यटन स्थळांना मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे. कुटुंबासह वर्षाचा शेवटचा दिवस आनंदात घालवण्यासाठी कोकणातील जवळपास सर्वच सागर किनारे पर्यटकांनी … Continue reading Photo – 2024 चा सूर्यास्त, पर्यटकांचा सरत्या वर्षाला निरोप