मुंबईत थंडी पुन्हा जोर धरू लागली आहे. फेंगल वादळामुळे थंडीचा जोर ओसरल्याने तापमानात काहीशी वाढ झाली होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून थंडी पुन्हा मुसंडी मारत असून सोमवारी गेल्या 9 वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. (फोटो ः रुपेश जाधव)