Photo – साउथ अभिनेत्री कीर्ती सुरेश बॉयफ्रेंड अँथनी थाटील सोबत अडकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. गुरुवारी 12 डिसेंबर रोजी तिने तिचा प्रियकर अँथनी थाटीलसोबत सात फेरे घेतले. कीर्तीने तिच्या लग्नाचेफोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये कीर्ती सुरेश प्रचंड खुश दिसत आहे.