विधानसभा निवडणूक जाहीर होताच महाराष्ट्रातील सर्व वारे शिवसेनेच्या दिशेने वळले आहेत. दिशाभूल झाल्याने इतरत्र गेलेल्या जुन्या शिवसैनिकांना पुन्हा ‘मातोश्री’ची ओढ लागली आहे. बरोबरच इतर पक्षांतूनही हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे. गद्दार आणि मिंध्यांनी दिशाभूल केल्याने मध्यंतरीच्या काळात भरकटलेल्या जुन्या शिवसैनिकांची पावले आता पुन्हा ‘मातोश्री’कडे वळली आहेत. … Continue reading शिवसेनेच्या बाजूने वारं फिरलंय! ‘मातोश्री’ची ओढ; परशुराम उपरकर स्वगृही, वाशीम आणि दिग्रसमध्येही ताकद वाढली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed