Paris Olympics 2024 : मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेनं इतिहास रचला; हिंदुस्थानला तिसरं पदक मिळवून दिलं
कोल्हापूरच्या मातीत जन्माला आलेल्या मराठमोळ्या स्वप्निल कुसाळाने पॅरीसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये स्वप्निलने कांस्यपदकावर निशाणा साधत हिंदुस्थानला तिसरे पदक जिंकून दिले. स्वप्निल कुसाळे याने 451.4 गुणांची कमाई करत कांस्यपदक जिंकले. चीनच्या खेळाडूने 463.6 गुणांसह सुवर्ण, तर युक्रेनच्या खेळाडूने 461.3 गुणांसह रौप्यपदक जिंकले. दरम्यान, दिवंगत कुस्तीपटू खाशाबा … Continue reading Paris Olympics 2024 : मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेनं इतिहास रचला; हिंदुस्थानला तिसरं पदक मिळवून दिलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed