पाकड्यांची झोप उडाली; हिंदुस्थान पुढील 24 ते 36 तासांत हल्ला करणार, मध्यरात्री PC घेत मंत्र्यांची माहिती

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानची चौफेर कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्थान कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही ही भीती व्यक्त केली होती. यामुळे पाकड्यांची झोप उडाली आहे. आता पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास पत्रकार परिषद घेत … Continue reading पाकड्यांची झोप उडाली; हिंदुस्थान पुढील 24 ते 36 तासांत हल्ला करणार, मध्यरात्री PC घेत मंत्र्यांची माहिती