आम्हाला इथंच गोळ्या घाला, पण पाकिस्तानसारख्या नरकात परत पाठवू नका! निर्वासित हिंदूंची याचना

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा तात्काळ रद्द केले आणि पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले. एवढेच नाही तर पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढून त्यांना हिंदुस्थानातून हद्दपार करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांना केली आहे. यामुळे हिंदुस्थानात राहणाऱ्या पाकिस्तानी हिंदू निर्वासितांमध्येही भीतीचे वातावरण पसरले … Continue reading आम्हाला इथंच गोळ्या घाला, पण पाकिस्तानसारख्या नरकात परत पाठवू नका! निर्वासित हिंदूंची याचना