पाकिस्तानची सुपर लीग डबघाईला

आयपीएलशी स्पर्धा करायला उतरलेली पाकिस्तान सुपर लीग (पीसीएल) आर्थिक डबघाईला आली आहे. पीसीएलचे दहावे पर्व सध्या खेळवले जात आहे आणि त्यांच्यात सहभाग घेणाऱ्या फ्रेंचायझींना काहीच आर्थिक फायदा झालेला नाही. त्या स्टेडियममध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रेक्षक दिसत असल्याने स्पॉन्सरही एकामागून एक माघार घेत असल्याचे चित्र दिसतेय. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) डोकेदुखी वाढतेय. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू … Continue reading पाकिस्तानची सुपर लीग डबघाईला