कंगाल पाकिस्तानने पुन्हा हात पसरले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मागितले 11 हजार कोटी

दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानचे नाक दाबायला सुरुवात केली आहे. हिंदुस्थान कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर कंगाल पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हात पसरले असून त्यांच्याकडून तब्बल 11 हजार कोटींची मागणी केली आहे. दरम्यान यावर नाणेनिधीकडून 9 मे रोजी निर्णय घेण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय … Continue reading कंगाल पाकिस्तानने पुन्हा हात पसरले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मागितले 11 हजार कोटी