अमेरिका, ब्रिटनसाठी गेली 30 वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची कबुली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे कनेक्शन असल्याचे आता हळूहळू समोर येत आहे. हा हल्ल्याचा कट फेब्रुवारी महिन्यातच रचण्यात आला होता, अशी माहितीही समोर आली असून आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनीच अमेरिका आणि ब्रिटनसाठी गेली 30 वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय, अशी कबुली दिली आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी झटकणाऱ्या पाकड्यांचे पितळ उघडे पडले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा … Continue reading अमेरिका, ब्रिटनसाठी गेली 30 वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची कबुली