पाकिस्तानच्या धर्तीवर इंग्लंडचा जलवा, 66 वर्ष जुना विक्रम केला उद्ध्वस्त; असा पराक्रम करणारा ठरला एकमेव संघ

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मुलतानमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने 823 धावांचा भलामोठा डोंगर पाकिस्तानसमोर उभा केला आहे. या सोबतच इंग्लंडने 66 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. मुलतानमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 7 विकेट गमावत … Continue reading पाकिस्तानच्या धर्तीवर इंग्लंडचा जलवा, 66 वर्ष जुना विक्रम केला उद्ध्वस्त; असा पराक्रम करणारा ठरला एकमेव संघ