‘बंदूकें भिजवा दी हैं, …’, खेचर मालकांचा फोनवर संवाद, मॉडेल एकता तिवारीने सांगितला थरारक अनुभव

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान आता या हल्ल्याबाबत नवीन माहिती समोर येत आहे. बुधवारी या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे छायाचित्र व्हायरल झाले. यानंतर आता कश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांधील महिलांसोबत गैरवर्तन केल्याचे प्रकरणही समोर आले आहे. यासंदर्भात जौनपूरची रहिवाशी, मॉडेल एकता तिवारी हिने … Continue reading ‘बंदूकें भिजवा दी हैं, …’, खेचर मालकांचा फोनवर संवाद, मॉडेल एकता तिवारीने सांगितला थरारक अनुभव