Pahalgam Terrorist Attack – ‘या’ Mobile App च्या मदतीने केले दहशतवादी हल्ले

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या हल्ल्याबाबत सतत नवनवीन खुलासे होत आहेत. मंगळवार पासूनच दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. यासंदर्भात दहशतवाद्यांचे रेखाचित्रं आणि फोटो जारी करण्यात आले आहेत. दरम्यान आता त्यांच्याबाबत आणखी एक माहिती उघड झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पोहोचण्यासाठी एका खास मोबाईल अॅपचा वापर केल्याची माहिती मिळत … Continue reading Pahalgam Terrorist Attack – ‘या’ Mobile App च्या मदतीने केले दहशतवादी हल्ले