Pahalgam Terrorist Attack – पाकड्यांची तंतरली; अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीपासून घूमजाव

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान- पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे. तसेच हिंदुस्थानने उचललेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आणि त्यातच त्यांच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये जागतिक पातळीवर त्यांनाच अडचणीची ठरत आहेत. त्यामुळे आता त्या वक्तव्यांपासून घूमजाव करण्याची वेळ पाकड्यांवर आली आहे. हिंदुस्थानने कठोर पावले उचलल्यानंतर क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्र हिंदुस्थानसाठी तयार ठेवली आहेत, अशी दर्पोक्ती करणाऱ्या पाकड्यांची चांगलीच … Continue reading Pahalgam Terrorist Attack – पाकड्यांची तंतरली; अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीपासून घूमजाव