अ‍ॅक्शन घ्या, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा, आमचा पाठिंबा! देशाच्या सुरक्षेसाठी विरोधी पक्ष सरकारसोबत भक्कम

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार कठोर पावले उचलत असून देशावर आलेल्या या संकटाच्या काळात आम्ही भक्कमपणे सरकारसोबत आहोत, अशी भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी आज सर्वपक्षीय बैठकीत घेतली. अ‍ॅक्शन घ्या, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा, आमचा पाठिंबा आहे, असे विरोधी पक्षांनी सरकारला सांगितले. दरम्यान, दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथे … Continue reading अ‍ॅक्शन घ्या, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा, आमचा पाठिंबा! देशाच्या सुरक्षेसाठी विरोधी पक्ष सरकारसोबत भक्कम