Pahalgam Terror Attack – देवानेच आम्हाला वाचवले! अतुल कदम यांनी मानले देवाचे आभार

श्रीनगर येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि सोबत लहान मुले असल्यामुळे आम्ही पहलगामला गेलो नाही. त्यामुळे ‘देवानेच आम्हाला वाचवले’, अशी कृतार्थ भावना मुंबईच्या अतुल कदम यांनी व्यक्त केली. ‘हिंदुस्थानचे स्वित्झर्लंड’ म्हणून प्रसिद्ध असलेले पहलगामला जाण्यासाठी आम्ही तयार होतो, मात्र पावसामुळे जम्मूला जाणारे रस्ते बंद झाले होते. त्यामुळे आम्ही पहलगामला जाण्याचा निर्णय रद्द केला. … Continue reading Pahalgam Terror Attack – देवानेच आम्हाला वाचवले! अतुल कदम यांनी मानले देवाचे आभार