झोपेची डुलकी महागात पडली; वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळण्याची संधी गमावली, नक्की काय घडलं?
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेवर टीम इंडियाने मोहोर उमटवली. बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम लढतीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत 17 वर्षांनी टी-20 वर्ल्डकप जिंकला. याच स्पर्धेमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. सुपर-8मध्ये टीम इंडियाचा दुसरा सामना बांगलादेश संघाविरुद्ध पार पडला. या लढतीला बांगलादेशचा उपकर्णधार तस्किन अहमद मुकला होता. आता तो या … Continue reading झोपेची डुलकी महागात पडली; वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळण्याची संधी गमावली, नक्की काय घडलं?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed