आम्हाला सभागृहात बोलू देत नसाल तर इथे यायचे कशाला? परिषदेत ‘नियमबाह्य’ गळचेपी होत असल्याचा विरोधकांचा आरोप

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सादर केलेला अविश्वासाचा ठराव सरकारने मंगळवारी फेटाळून लावला, तर आज सरकारच्या वतीने गोऱ्हे यांच्यावर विश्वासदर्शक ठराव मांडून तो संमत करण्यात आला. मात्र या दोन्ही ठरावावेळी चर्चा न करता विरोधी पक्षाला बोलायला न दिल्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी ‘आम्हाला सभागृहात बोलायला देत नसाल तर आम्ही इथे यायचे कशाला,’ … Continue reading आम्हाला सभागृहात बोलू देत नसाल तर इथे यायचे कशाला? परिषदेत ‘नियमबाह्य’ गळचेपी होत असल्याचा विरोधकांचा आरोप