रोहितसेनेने दुबईमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडला पराभवाची धुळ चारत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाला हरवणे कोणत्याच संघाला जमले नाही. 2024 मध्ये पार पडलेला टी20 वर्ल्डकप सुद्धा रोहितच्या नेतृत्वात संघाने उंचावला. त्यामुळे सध्याच्या घडीला जगातील बाप संघ म्हणून टीम इंडियाच्या नावाचा उल्लेख केला जातो. ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने … Continue reading एकाच दिवसात कसोटी, वनडे आणि टी-20 सामना खेळण्याची धमक फक्त टीम इंडियामध्ये; ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाची स्तुतीसुमने
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed