एनडीएला राहुल गांधीच नडू शकतात! विरोधी पक्षनेते पदासाठी साकडे

लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हेच सरकारच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतात. ‘एनडीए’ला राहुल गांधीच नडू शकतात, अशी एकमुखी भावना काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत व्यक्त होत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनीच संसदेचे विरोधी पक्षनेते पद स्वीकारावे, अशी मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा … Continue reading एनडीएला राहुल गांधीच नडू शकतात! विरोधी पक्षनेते पदासाठी साकडे