दावोसमधील करारांत फक्त एकच कंपनी परदेशातील, 29 पैकी 28 कंपन्या हिंदुस्थानी

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक परिषदेत 15.70 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार करण्यात आले. यातून 16 लाख रोजगारांची निर्मिती होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात आहे, मात्र ज्या 29 कंपन्यांबरोबर करार केले गेले त्यातील 28 कंपन्या या हिंदुस्थानी आहेत. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राबरोबर करार केला आहे. इतकेच नव्हे तर 28 … Continue reading दावोसमधील करारांत फक्त एकच कंपनी परदेशातील, 29 पैकी 28 कंपन्या हिंदुस्थानी