काद्यांचे दर पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे आर्थिक गणित कोलमडणार

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे उत्पादन झाले आहे. परंतु, काद्यांला भाव न मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. महागडी औषधे, खतं आणि मजुरीबरोबरच वाहतुकीसाठी झालेला खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित अवलंबून असलेले पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. नगर तालुका हा कांदा उत्पादनात अग्रेसर असून, तालुक्याला कांद्याचे … Continue reading काद्यांचे दर पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे आर्थिक गणित कोलमडणार