अनेकदा सरकार एकच दिवस टिकते, ‘एनडीए’ही फार काळ टिकणार नाही!

अनेक वेळा सरकार केवळ एकच दिवस टिकते. त्यामुळे येणारे ‘एनडीए’चे सरकारही फारकाळ टिकणार नाही, असा हल्लाबोल आज तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. आम्ही आज सरकार स्थापन करण्याचा दावा करीत नाही, याचा अर्थ असा नाही की कधीच करणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ममता बॅनर्जी यांनी ‘एनडीए’च्या अस्थिरतेवर बोट ठेवत … Continue reading अनेकदा सरकार एकच दिवस टिकते, ‘एनडीए’ही फार काळ टिकणार नाही!