गोरेगाव विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गोरेगाव विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

युवासेना गोरेगाव विधानसभा

विभाग युवा अधिकारी रॉनक समीर देसाई, उपविभाग युवा अधिकारी अमोल अपरात (शाखा क्र. 51, 54), जगदीश पांडे (शाखा क्र. 50, 56), निल देवरे (शाखा क्र. 55, 57, 58), विधानसभा समन्वयक- अखिलेश दीक्षित, अल्पेश तुळसकर, प्रथमेश नाणेकर, विधानसभा चिटणीस वैभव बेलोसे, प्रतीक गावडे, चेतन सरफरे, अतहर काजी, उपविधानसभा समन्वयकप्रणय गुरव, लोकेश उरणकर, पिंटू यादव, अथर्व पाटील,  शाखा युवा अधिकारीअनिकेत पवार (शाखा क्र. 50), शाखा समन्वयक प्रेमसागर दुबे (शाखा क्र. 50), शाखा युवा अधिकारीमयूर शिंदे (शाखा क्र. 51), शाखा समन्वयक प्रशांत साळवी (शाखा क्र. 51), शाखा युवा अधिकारी आनंद सकपाळ (शाखा क्र. 54), शाखा समन्वयक अलंकार फडतरे (शाखा क्र. 54), शाखा युवा अधिकारी ललित बुमक (शाखा क्र. 55), शाखा समन्वयक शुभम मोहिते (शाखा क्र. 55), शाखा युवा अधिकारी नितीन कटारे (शाखा क्र. 56), शाखा समन्वयकगौरव कांबळे (शाखा क्र. 56), शाखा युवा अधिकारी संकेत मुरुमकर (शाखा क्र. 57), शाखा समन्वयक विनायक बागडे (शाखा क्र. 57), शाखा युवा अधिकारी सागर साखरे (शाखा क्र. 58), शाखा समन्वयक बबलू वर्मा (शाखा क्र. 58), सोशल मीडिया समन्वयक हितेश भगत.