कांदिवली पूर्व आणि चारकोप विधानसभेतील युवासेनेचे (युवती) पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कांदिवली पूर्व आणि चारकोप विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

चारकोप विधानसभा
विभाग युवती अधिकारी – सरिता दळवी-घाडी, उपविभाग युवती अधिकारी – सुश्मिता कांबळी (शाखा प्र. 22, 30, 31), विधानसभा समन्वयक – जुई पलसमकर (शाखा प्र. 22, 30), दिव्या सिंग (शाखा प्र. 20, 31), विधानसभा चिटणीस – प्रतीक्षा पुंभार (शाखा प्र. 20, 21), हर्षदा पडवळ (शाखा प्र. 22, 30), शाखा युवती अधिकारी – उर्मी मयेकर (शाखा प्र. 19), कार्तियानी भंडारी (शाखा प्र. 20), अदिती बेळोसे (शाखा प्र. 21), सायली कावले (शाखा प्र. 22), जान्हवी पवार (शाखा प्र. 30), आकांक्षा कांबळे (शाखा प्र. 31), शाखा समन्वयक – निमिषा दळवी (शाखा प्र. 19), रोशनी निगुडकर (शाखा प्र. 21), हेतल मितालिया (शाखा प्र. 22).

कांदिवली पूर्व विधानसभा
विधानसभा समन्वयक – पल्लवी वाघ – कांदिवली विधानसभा, प्रिया शर्मा – कांदिवली विधानसभा, मुक्ता शेळके – कांदिवली विधानसभा, उपविभाग युवती अधिकारी – मानसी मोहिते (शाखा प्र. 36, 44, 45), विधानसभा चिटणीस – समिता बागकर (शाखा प्र. 36, 44, 45), दिव्या मुळय़े (शाखा प्र. 23, 24, 29), सोनल सकपाळ (शाखा प्र. 27, 28), शाखा युवती अधिकारी – नम्रता दिगे (शाखा प्र. 23), भाग्यश्री शेटे (शाखा प्र. 24), दिव्या कदम (शाखा प्र. 27), निकिता पेंदळे (शाखा प्र. 28), प्रियांका पालव (शाखा प्र. 29), कविता रामाणे (शाखा प्र. 36), रेखा कटाळे (शाखा प्र. 44), इशिका वारगे (शाखा प्र. 45); शाखा समन्वयक – स्वाती राऊत (शाखा प्र. 23), मयुरी चिटणीस (शाखा प्र. 27), सणिक माने (शाखा प्र. 29), त्रिशा दर्जी (शाखा प्र. 36), तरीन शेख (शाखा प्र. 44), साक्षी कुळेकर (शाखा प्र. 45).