ओटस् केवळ खाण्यासाठी नाही तर, चेहऱ्यासाठी सुद्धा आहे बेस्ट! वाचा

ओट्सचा वापर केवळ आहारात न करता, सौंदर्याच्या दृष्टीनेही ओट्स तितकेच महत्त्वाचे आहेत. ओट्सचे फेस स्क्रब आपण अगदी घरच्या घरी बनवू शकतो. ओटस् फेस स्क्रबमुळे त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले वाढून, चेहरा सुंदर दिसतो. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी एक्सफोलिएशन आवश्यक आहे. ओट्स एक्सफोलिएशनसाठी वापरले जाऊ शकतात. ओट्स एक्सफोलिएशनद्वारे त्वचेचे छिद्र साफ करण्याचे काम करतात. तसेच … Continue reading ओटस् केवळ खाण्यासाठी नाही तर, चेहऱ्यासाठी सुद्धा आहे बेस्ट! वाचा