आता ते शिव्या देत आहेत, जनता निवडणुकीत त्यांना उत्तर देणार; केजरीवाल यांचा अमित शहांवर पलटवार

दिल्ली विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापत आहे. आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच काँग्रसही या निवडणुकीत असल्याने त्यांच्याकडूनही आप आणि भाजपवर आरोप करण्यात येत आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत अमित शहा यांच्यावर पलटवार केला आहे. अमित शहा … Continue reading आता ते शिव्या देत आहेत, जनता निवडणुकीत त्यांना उत्तर देणार; केजरीवाल यांचा अमित शहांवर पलटवार