टाटांचे उत्तराधिकारी नोएल टाटा, टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र टाटा ट्रस्टला नवा अध्यक्ष मिळाला असून रतन टाटा यांचे सावत्र भाऊ 67 वर्षीय नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाची मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी सर्व वरिष्ठ अधिकारी … Continue reading टाटांचे उत्तराधिकारी नोएल टाटा, टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती