प्रश्न कश्मीरचा नाही, इथे एकही सुरक्षारक्षक नव्हता, हे कसले सरकार? पर्यटकांनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावले

प्रश्न कश्मीरचा नाही, तर तिथल्या सुरक्षा व्यवस्थेचा आहे. पहलगाममध्ये एकही सुरक्षा रक्षक नव्हता. आमच्या मदतीला कुणीही आले नाही. आमच्या जिवाचे काही मोल आहे की नाही? हे कसलं सरकार आहे? सरकारवर आता आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही आणि तुम्ही केवळ तुमचाच विचार करणार असाल तर यापुढे तुम्हाला कुणीही मतदान करणार नाही, असे खडे बोल पहलगाममध्ये मृत … Continue reading प्रश्न कश्मीरचा नाही, इथे एकही सुरक्षारक्षक नव्हता, हे कसले सरकार? पर्यटकांनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावले