Pahalgam Terror Attack- आता कश्मीर टूर नको! पैसे वाया गेले तरी चालतील.. कश्मीर सहलीचे बुकिंग रद्द करण्यासाठी पर्यटक सरसावले

>> प्रभा कुडके पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे, पुन्हा एकदा कश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य म्हणजे पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्यामुळे, देशासह परदेशातील पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळेच आगामी कश्मीरला टूर घेऊन जाणाऱ्या पर्यटन कंपन्यांवर संक्रात आली आहे. येत्या मे महिन्यात कश्मीर फिरायला जाणाऱ्यांची संख्या आता चांगलीच रोडावताना दिसत आहे. कश्मीरला … Continue reading Pahalgam Terror Attack- आता कश्मीर टूर नको! पैसे वाया गेले तरी चालतील.. कश्मीर सहलीचे बुकिंग रद्द करण्यासाठी पर्यटक सरसावले