बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर हल्ले झालेच नाहीत, बातम्या हेतुपुरस्सर चालवल्या; सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांचा दावा

शेख हसिना यांचे सरकार कोसळल्यानंतर तेथील अल्पसंख्याकांवर हल्ले झालेच नाहीत, असा दावा बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांनी आज केला. यासंदर्भातील बातम्या हेतुपुरस्सर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बॉर्डर गार्ड बांगलादेशचे (बीजीबी) डायरेक्टर जनरल मोहम्मद अश्रफउझझमन सिद्दिकी आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएएसएफ) दलजित सिंग चौधरी यांच्यातील उच्चस्तरीय बैठकीत अनेक नवीन मुद्दय़ांवर चर्चा झाली. चौधरी यांच्यासोबत झालेल्या संयुक्त … Continue reading बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर हल्ले झालेच नाहीत, बातम्या हेतुपुरस्सर चालवल्या; सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांचा दावा