…म्हणून नितीश कुमार यांनी मोदींचे ‘चरणस्पर्श’ केले, प्रशांत किशोर यांचा भांडाफोड

राजकीय रणनितीकार आणि नेते प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सत्तेत कायम राहण्यासाठी नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श केल्याचा टोला प्रशांत किशोर यांनी लगावला. ‘जन सुराज’ अभियानादरम्यान शुक्रवारी एका सभेला संबोधित करताना त्यांनी नितीश कुमार यांना धारेवर धरले. देशाची कमान नितीश कुमार यांच्या हातात असल्याचे माध्यमकर्मी काही … Continue reading …म्हणून नितीश कुमार यांनी मोदींचे ‘चरणस्पर्श’ केले, प्रशांत किशोर यांचा भांडाफोड