जीवन आणि वैद्यकीय विम्यावरही GST, नितीन गडकरींची नाराजी; थेट अर्थमंत्र्यांना लिहिलं पत्र

जीवन आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील 18 टक्के जीएसटी हटवण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच भाजप नेते नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री सितारामन यांच्याकडे केली आहे. नागपूर विभाग आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेने गडकरी यांना विमा प्रीमियमवरील जीएसटीबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी सितारामन यांना पत्र लिहिले आहे. नागपूर विभागातील आयुर्विमा महामंडळ … Continue reading जीवन आणि वैद्यकीय विम्यावरही GST, नितीन गडकरींची नाराजी; थेट अर्थमंत्र्यांना लिहिलं पत्र