मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचे हाल; रात्रीची कसारा, कर्जत लोकल 6 ते 12 मिनिटे आधीच सुटणार

मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळापत्रकानुसार रात्रीच्या कसारा, कर्जत लोकल नियमित वेळेपूर्वी 6 ते 12 मिनिटे आधीच सोडण्यात येणार आहेत. परिणामी, शनिवारपासून शेवटची कसारा, कर्जत लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागणार आहे. सीएसएमटी-कसारा लोकल दररोज रात्री 12.14 वाजता, तर सीएसएमटी-कर्जत लोकल दररोज रात्री 12.24 वाजता सुटते. मात्र 5 ऑक्टोबरपासून सीएसएमटी-कसारा लोकल रात्री 12.08 वाजता … Continue reading मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचे हाल; रात्रीची कसारा, कर्जत लोकल 6 ते 12 मिनिटे आधीच सुटणार