महाराष्ट्रात सणउत्सवांना सुरुवात झाली आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. तसेच विधानासभा निवडणुकीचाही महोल आहे. अशातच मराठवाड्यात जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील वेगवेगळ्या भागात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक व एटीएसच्या पथकाने आज 5 ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. एनआयएने दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. देश-विरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून … Continue reading जालना, संभाजीनगरमध्ये NIA, ATS ची धडक कारवाई, दोघांना घेतले ताब्यात; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed