न्यू इंडिया बँकेवर रिझर्व्ह बॅंकेने तडकाफडकी निर्बंध घातल्याने हजारो ठेवीदार चिंतेत पडले आहेत. या सर्व ठेवीदारांनी एकतेची वज्रमूठ करून सत्ताधाऱयांविरोधात आज आक्रोश व्यक्त केला. कष्टाचे पैसे परत मिळवण्यासाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला. भारतीय जनता पक्षाने रिझर्व्ह बँकेच्या मदतीने आमची बँक बुडवली. या कारस्थानामागे भाजपा आमदार राम कदम यांचा हात असून त्यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल … Continue reading ‘न्यू इंडिया’ बँकेच्या ठेवीदारांचा आक्रोश; भाजपने ‘आरबीआय’च्या संगनमताने बँक बुडवली! राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा, अटक करा!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed