New Delhi Stampede – मृतांचा आकडा 18 वर, 14 महिलांचा समावेश

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेतील मृतांचा आकडा वाढून 18 झाला आहे. चेंगराचेंगरीमध्ये 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. त्यामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची रीघ लागली होती. अशातच दोन रेल्वेगाड्या रद्द झाल्याने … Continue reading New Delhi Stampede – मृतांचा आकडा 18 वर, 14 महिलांचा समावेश