काही जण बळजबरीने आपले विचार देशावर लादत आहेत… काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा

आज 15 ऑगस्ट, 2024 रोजी संपूर्ण देश आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आजपासून 78 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले होते. ब्रिटिशांच्या तावडीतून भारतमातेला मुक्त करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. त्यामुळे आज संपूर्ण देश अगदी उत्साहात स्वातंत्र्यदिवस साजरा करतोय. या दिवशी अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान … Continue reading काही जण बळजबरीने आपले विचार देशावर लादत आहेत… काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा