राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा; जयंत पाटील म्हणाले, तर आठ दिवसांत राजीनामा देतो

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाची जोरदार चर्चा आहे. विधानसभेतल्या पराभवानंतर पक्ष संघटनेला अधिक वेळ देणारा अध्यक्ष असावा, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या वॉर्डात किती मते मिळाली याची माहिती पुढील दोन दिवसांत द्या. मी आठ दिवसांत राजीनामा देतो, असे आव्हान पक्षांतर्गत विरोधकांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद … Continue reading राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा; जयंत पाटील म्हणाले, तर आठ दिवसांत राजीनामा देतो