50 % पर्यंतचे आरक्षण 75% पर्यंत जाऊ द्या! शरद पवार यांचं मोठं विधान
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाबद्दल आनंद व्यक्त करतानाच पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आपल्या शैलीत उत्तरे दिली. यावेळी आरक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर जेखील त्यांनी मोठं भाष्य केलं. केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी विधेयक आणावे आम्ही सगळे पाठिंबा देऊ अशी … Continue reading 50 % पर्यंतचे आरक्षण 75% पर्यंत जाऊ द्या! शरद पवार यांचं मोठं विधान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed