मला बाहेर बोलायचीही आता चोरी झालीय

‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही,’ असे विधान करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवारांसोबत कृषी विज्ञान केंद्राची एकत्रित पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘मी नाराज वगैरे काही नाही, मला आता बाहेर बोलायचीही चोरी झाली आहे.’ ‘शक्तिपीठ … Continue reading मला बाहेर बोलायचीही आता चोरी झालीय