…तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजितदादा गट आणि भाजपामध्ये जुंपली

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा-मिंधे गट-अजित पवार गटाच्या महायुतीला राज्यात सपाटून मार खावा लागला. फोडाफोडीचे राजकारण, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि भ्रष्टाचाऱ्यांना आश्रय दिल्याने लोकांनी महायुतीला नाकारले आणि महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतं टाकत 30 खासदार निवडून दिले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडूनही अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपला मोठा धक्का बसला. आता या पराभवाचे खापर अजित पवार … Continue reading …तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजितदादा गट आणि भाजपामध्ये जुंपली